Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२ डिसेंबर २०२५

११ केव्ही मांगूर फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत नेवी गेटजवळ, वरूणापूरी, फकीर गल्ली, शांतीनगर कोस्ट गार्ड, , गांधीनगर आणि गुरूव्दाराजवळील , भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८३६

Skip to content