वीज पुरवठा खंडित
१ डिसेंबर २०२५
३३ केव्ही कांदोळी उपकेंद्र फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत अण्णावाडो, पिंटोसवाडो, सिक्वेरावाडो, बामणवाडो, दांडो, सिंकेरी, एस्क्रियांववाडो, शिमेर, मुरोडवाडो, एचबीआर, वाडीवाडो, गौरावाडो भाग, तिवाईवाडो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८२८

