वीज पुरवठा खंडित
१४ नोव्हेंबर २०२५
ताळगांव येथील कार्यालय वितरण वितरण ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पाद्रीभाट आणि सभोवतालच्या भागात विज पूरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८१६

