वीज पुरवठा खंडित
६ नोव्हेंबर २०२५
मडगांव सारस्वत बॅंक ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत श्रीमहल इमारत, स्कायलार्क इमारत, संजय इमारत, व्हीपीके अर्बन सहकारी संस्था, विर्जिनकर भवन, हीरा निकेतन आणि सभोवतालच्या भागात विज पूरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे मडगांव नानूटेल ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते संध्या ५.०० वाजेपर्यंत मेट्रोपोलजवळ, बोंबीन स्कुल आणि सभोवतालच्या भागात विज पूरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७९१

