वीज पुरवठा खंडित
६ मे २०२६
११ केव्ही म्हार्दोळ फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ७ मे २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत मंगेशी हायव्हे, आकार, शिवकृपा, ब्रह्मानंद डीटीसी आणि म्हार्दोळ भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/अहे/एपी/रना/२०२६/२९७
