वीज पुरवठा खंडित
१० एप्रिल २०२६
२०० केव्हीए आरोंदेकर डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत आरोंदेकरवाडा, पार्सेकरवाडा आणि हरमल ग्रामपंचायतीतील सॉ-मीलच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२३३
वीज पुरवठा खंडित
१० एप्रिल २०२६
११ केव्ही दिवाडी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत गावोना आणि चोडण भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२३४
वीज पुरवठा खंडित
१० एप्रिल २०२६
११ केव्ही पाळे केरी फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत केरी, पाळे ग्रामपंचायत आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२३५
