वीज पुरवठा खंडित
८ एप्रिल २०२६
११ केव्ही वेर्णा उपकेंद्रावर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत संपूर्ण मुरगांव तालुका, वास्को, कुठ्ठाळी, सांखवाळ, वेळसांव, कांसावली, माजोर्डा, उतोर्डा, बेताळबाटी, नुवें, वेर्णा,वेर्णा आयडीसी, नागोवा, पिर्णी, फातोर्डा आणि मोंत हील-मडगांव भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२२३
