Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

३० मार्च २०२६

समर्थ डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत समर्थ रेसिडेन्सी, बार्रेटो अपार्टमेंट, पीस हीवन आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२१४

Skip to content