वीज पुरवठा खंडित
३० मार्च २०२६
११ केव्ही सावईवेरे फिडरवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत करमळे केरी, पिसगाळ, आर्ला आणि आपे भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२१३
