वीज पुरवठा खंडित
२७ मार्च २०२६
२०० केव्हीए आरोंदेकर डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत आरोंदेकरवाडा, पार्सेकरवाडा, हरमल ग्रामपंचायतीतील सॉ-मीलच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२०७
