Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२७ मार्च २०२६

रीवर बॅंक डीटीसीवर तांतडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत राय, गुड्डे आणि मार्ना- शिवोली ग्रामपंचायतीच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२०६

Skip to content