वीज पुरवठा खंडित
२५ मार्च २०२६
११ केव्ही ऑडिट भवन फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते ११.०० वाजेपर्यंत हॉटेल गौतम, हिरा गार्डन, मेहता कन्स्ट्रक्शन, सांता मारिया, प्रवीण दोडनावर, मथुरा एन्क्लेव्ह, अर्बनिया इमारत आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे ११ केव्ही ऑडिट भवन फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत सिडनी डीटीसी, एआरसी कन्स्ट्रक्शन, भाटाज आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२०६
