Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज पुरवठा खंडित

२४ मार्च २०२६

थिवी विलेज फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत लिमातोड , धुमास्कर हॉस्पिटल, इंदिरा नगर, धनवा, पैनावाडो, थिवी चर्च, धातिन, ए१ पार्क, कान्सा, फुकोटवाडो, न्यू वाडो, बोडिए आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तायाचप्रमाणे दांडो फिडरवर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने २५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत कोटार्ली, वेळीपवाडा, पिराराज, झरीवाडा, शेळपे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/दिबा/एपी/र ना/२०२६/२०१

Skip to content