वीज ताराबाबत इशारा
२४ जानेवारी २०२६
११ केव्ही भिरोंडा फीडरच्या सत्तरी येथील गुळीली, ग्रामपंचायत येथील मेसर्स शिवा सायन्स धामशे येथे वीज पुरवठा करण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेली ११/०.४३३ केव्ही, ३-फेज, ५० हर्ट्झ, १०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र २३ जानेवारी २०२६ रोजी विद्युत भारीत करण्यात आले असून यापुढेही ते तसेच भारीत राहील. लोकांनी या उपकरणांपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जीवितास धोका आहे.
मा/ वाप/ दिबा/ एपी/र ना/२०२६

