वीज तारांबाबत इशारा
३ फेब्रुवारी २०२६
अडवालपालकर शेल्टर ताळगाव जवळील सर्व्हे क्रमांक ७१/१६-एन येथे नव्याने उभारण्यात आलेल्या २०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र १ जानेवारी २०२६ पासून विध्युत भारीत करण्या आले असून यापुढेही ते तसेच भारीत राहील. लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/९८

