वीज तारांबाबत इशारा
१२ मार्च २०२६
खांडेपार येथे नव्याने ओढण्यात आलेली ३३/११ केव्ही भूमीगत वीज वाहिनी विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच भारीत राहील.
लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जीवीतास धोका आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१७९
