वीज तारांबाबत इशारा
१० मार्च २०२६
वीज खात्याने सत्तरी तालुक्यातील पिसुर्ले औध्योगिक वसाहतीत मे. अबाब ऑटो इंडस्ट्रीजला वीज पुरवठा करण्यासाठी नव्याने उभारण्यात आलेले २०० केव्हीए ट्रान्सफोरमर केंद्र व त्याच्या संघटित वीज यंत्रणा ११ मार्य २०२६ रोजी पासून विध्युत भारीत करण्यात आल्या असून यापुढेही त्या तशाच भारीत राहील.
लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जीवीतास धोका आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१६७
