Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज तारांबाबत इशारा

५ मार्च २०२६

वीज खात्याने सांगो औध्योगिक वसाहतीत नव्याने उभारण्यात आलेला २०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर क्रेंद्र व त्याच्या संबंधित वीज यंत्रणा ६ मार्च २०२६ रोजी पासून विध्युत भारीत करण्यात आली असून यापुढेही ती तशीच भारीत राहील.

लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जीवीतास धोका आहे.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१५६

Skip to content