Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज तारांबाबत इशारा

१० फेब्रुवारी २०२६

काले सांगे येथील भटवाडी देवनामळ येथे नव्याने उभारण्यात आलेले १०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र १२ फेब्रुवारी २०२६ पासून विध्युत भारीत करण्यात येणार असून यापुढेही ते तसेच भारीत राहील. लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१२१

Skip to content