Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

वीज तारांबाबत इशारा

५ फेब्रुवारी २०२६

चावडी चाररस्ता काणकोण येथील पै खोत बिल्डर, सर्व्हे क्रमांक १३३/७ येथे नव्याने उभारण्यात आलेले २०० केव्हीए वितरण ट्रान्सफॉर्मर केंद्र ४ जानेवारी २०२६ पासून विध्युत भारीत करण्यात आले असून यापुढेही ते तसेच भारीत राहील. लोकांनी या वरील यंत्रसामुग्रीपासून दूर रहावे त्यांना स्पर्श करू नये अन्यथा जिवीतास धोका आहे.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१०७

Skip to content