Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

विशेष मतदार यादी उजळणीसंबंधी दावे आणि आक्षेपांचा अहवाल सादर १३ जानेवारी २०२६

विशेष मतदार यादी उजळणी मोहिमेच्या प्रक्रियेव्दारे तयार केलेला उत्तर गोवा येथील १-१९ विधानसभा मतदारसंघाचे दावे आणि आक्षेपांवरील साप्ताहिक अहवाल संबंधित निर्वाचन अधिकाऱ्यांनी अधिकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनििधीस सुपूर्द केला.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/३४

Skip to content