Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

बोरी पूल वाहतुकीस बंद

४ फेब्रुवारी २०२६

राष्ट्रीय महामार्ग ५६६ वरील बोरी पूलाचे प्रलंबित दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बोरी पूल सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद राहील. पूल बंदच्या काळात वाहतूक पोलीसांच्या सहकार्याने फोंडा आणि मडगांवकडील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात येईल.

आवश्यक ते सूचना फलकही उभारण्यात येईल.

मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/१०२

Skip to content