Latest NewsMarathi Press ReleasePress Releases

जीएसआयडीसीची बैठक

तारीख : १५ फेब्रुवारी २०२१

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य पायभूत सुविधा विकास महामंडळाच्या (जीएसआयडीसी) च्या १८३ व्या बैठकीचे अध्यक्षपद भुषविले. या बेठकीत जीएसआयडीसी संबंधीच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी विविध प्रकल्पांची स्थिती आणि प्राधान्ये जाणून घेतली.

यावेळी जीएसआयडीसीचे उपाध्यक्ष श्री जोशुआ पिटर जिसोझा, प्रधान सचिव (वित्त) श्री. पुनित कुमार गोयल, आयएएस, जीएसआयडीसी चे संचालक श्री दत्ताराम चिमूलकर आणि व्यवस्थापकीय संचालक श्री हरीष अडकोणकर आणि इतर अधिकारी हजर होते.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१७८

Skip to content