कायदेशीर वजनमाप खात्याच्या कार्यालयाचे स्थलांतर
९ डिसेंबर २०२५
कायदेशीर वजनमापनशास्त्र खात्याच्या पणजीतील सहाय्यक नियंत्रक, सेंट्रल झोन आणि निरीक्षक, कार्यालयाचे स्थलांतर घाणेकर बिल्डिंग, दुकळे हार्डवेअर, मळा, पणजी येथे पहिला मजल्यावर, बीएसएनएल भवन, पाटो पणजी-४०३००१ येथे केले आहे.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८४०

