उध्या १३ डिसेंबर रोजी स्व. मनोहर पर्रीकर यांची जयंती
१२ डिसेंबर २०२५
माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांची जयंती उध्या १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता मिरामार येथील स्मृती स्थळ येथे कार्यक्रम होणार असून यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर स्व. मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहतील.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/८५५

