- ASMITAI DIS (OPINION POLL DAY) TO BE CELEBRATED ON JAN 16 AT IMB January 15, 2026
Panaji: January 15, 2026
Directorate of Official Language will celebrate State level “Asmitai Dis” (Opinion Poll Day) programme on January 16, 2026 at 9: 30. a.m. at Main hall, Institute Menezes Braganza, Panaji. The programme is organised in collaboration with Goa State Biodiversity Board, Saligao, Goa State Council of Science and Technology, Saligao and Directorate of ...
- राजभाषा संचालनालयातर्फे उध्या अस्मिताय दिवस January 15, 2026
१५ जानेवारी २०२६
गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयातर्फे राज्य पातळीवर “अस्मिताय दीस”(जनमत कौल) हा कार्यक्रम उध्या शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम गोवा राज्य जैवविविधता मंडळ, साळगांव, गोवा राज्य विज्ञान व तंत्रज्ञान परिषद, साळगांव आणि नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन संचालनालय, पर्वरी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम ...
- वीज पुरवठा खंडित January 15, 2026
१५ जानेवारी २०२६
११ केव्ही पॉवरग्रीड फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत दुर्गानगर,मुशीरवाडो, बिनानी पॉवरग्रीड आणि सबोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/३८
- वीज पुरवठा खंडित January 14, 2026
१४ जानेवारी २०२६
वेताळ देवस्थान, पर्वरी फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत वेताळ देवस्थान, खार्रे आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे सातेरी देवस्थान बिठ्ठोण फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत सातेरी देवस्थान, हळीवाडो, मेंडिस ...
- वीज पुरवठा खंडित January 14, 2026
१४ जानेवारी २०२६
११ केव्ही विकासनगर ट्रान्सफोरमरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत कारीभाट, आदर्श कॉलनी, विकासनगर आणि करमळीच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/३६
- वीज पुरवठा खंडित January 14, 2026
१४ जानेवारी २०२६
११ केव्ही करमळी फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत कारीभाट, आदर्श कॉलनी, विकासनगर आणि करमळीच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/३५
- वीज पुरवण खंडीत January 14, 2026
ता. 14 जानेवारी 2026
ता. 16 जानेवारी 2026 दिसा वेताळ देवस्थान, पर्वरी फिडरावयल्यान सकाळी 9.30 ते दनपारां 1.30 वरा मेरेन वेताळ देवस्थान, खार्रे आनी सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना.
म्हा /सप/ / विगां/ 2026/51
- वीज पुरवण खंडीत January 14, 2026
ता. 14 जानेवारी 2026
ता. 15 जानेवारी 2026 दिसा 400 केव्हीए सिध्दारूढ मठ, पिळर्ण फिडरावयल्यान सकाळी 10.00 ते दनपारां 2.30 वरा मेरेन हॉटेल कॅसिनो मॉटेल, सिध्दारूढ मठ, गोवेकर नगर आनी सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना.
तशेंच ता. 17 जानेवारी 2026 दिसा 100 केव्हीए सातेरी देवस्थान, हाळीवाडो बिठ्ठोण फिडरावयल्यान सकाळी ...
- विशेष मतदार यादी उजळणीसंबंधी दावे आणि आक्षेपांचा अहवाल सादर १३ जानेवारी २०२६ January 13, 2026
विशेष मतदार यादी उजळणी मोहिमेच्या प्रक्रियेव्दारे तयार केलेला उत्तर गोवा येथील १-१९ विधानसभा मतदारसंघाचे दावे आणि आक्षेपांवरील साप्ताहिक अहवाल संबंधित निर्वाचन अधिकाऱ्यांनी अधिकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनििधीस सुपूर्द केला.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२६/३४
- नोबेल विजेते शास्त्रज्ञ प्राध्यापक वेंकी रामकृष्णन यांचे व्याख्यान January 13, 2026
१३ जानेवारी २०२६
गोवा सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाने १४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजता दोना पॉवला येथील सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था येथे रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते आणि जगातील सर्वात प्रतिष्ठित शास्त्रज्ञांपैकी एक असलेले प्रो. वेंकी रामकृष्णन यांचे सार्वजनिक व्याख्यान आयोजित केले आहे. जागतिक प्रसिध्दीच्या शास्त्रज्ञांना ऐकण्याची गोव्यातील लोकांना ही दुर्मिळ संधी आहे. जीवन, दीर्घायुष्य आणि ...