- Power Shut Down February 19, 2021
Panaji, February 19, 2021
Magha 30, 1942
A power shut down has been arranged on 33KV Modern Nest and Taj Set, Dabolim feeder, from 9.00 a.m. to 1.00 p.m. on February 20, 2021, affecting areas of M/s. Modern Nest and M/s. Taj Set.
Similarly, a power shut down has been arranged on 11KV Industrial feeder from Sancoale Sub- ...
- Power Shut Down February 19, 2021
Panaji, February 19, 2021
Magha 30, 1942
A power shut down has been arranged on 630 KVA Inox Transformer, Panaji feeder, from 9.00 a.m. to 3.00 p.m. on February 20, 2021. The areas affected are Velho Trade Center, Rizvi Sadhan, Vaidya Hospital, Market Complex, Hotel Neptune Deluxe and surrounding areas.
Similarly, a power shut down has been arranged ...
- वीज पुरवठा खंडीत February 19, 2021
तारीख : १९ फेब्रुवारी २०२१
११ केव्ही सांकवाळ औद्योगिक सब स्टेशन फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत साकवाळ औद्योगिक वसाहतीतील ११ केव्ही आणि एलटी ग्राहकांना वीज पुरवठा केला जाणार नाही.
११ केव्ही कुर्टी ट्रान्सफॉर्मर केंद्र फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २२ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ...
- वीज पुरवठा खंडीत February 19, 2021
तारीख : १९ फेब्रुवारी २०२१
३३ केव्ही मॉडर्न नॅस्ट आणि ताज सेट, दाभोळी फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २० फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत मे. मॉडर्न नॅस्ट आणि मे. ताज सेटच्या परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे, ३३ केव्ही वाळपई १ आणि २ फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २०फेब्रुवारी २०२१ ...
- वीज पुरवठा खंडीत February 19, 2021
तारीख : १९ फेब्रुवारी २०२१
३३ केव्ही मडगाव १ आणि २ फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत या परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.
- मत्स्योद्योग खात्यातर्फे प्रशिक्षण अभ्यासक्रम February 19, 2021
तारीख : १९ फेब्रुवारी २०२१
मत्स्योद्योग खात्यातर्फे एला धावजी, ओल्ड गोवा येथील मासेमारी प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध प्रकारचे अल्प मुदतीचे प्रशिक्षण अभ्यासक्रम घेण्यात येणार आहेत.
दि. २३/०२/२०२१आणि २४/०२/२०२१ रोजी जास्त नफा मिळविणार्या माशांची पैदास करण्यावर प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख दि. २२/०२/२०२१ आहे. दि. ०१/०३/२०२१ आणि ०२/०३/२०२१ रोजी खार्या पाण्यातील कोळंबी पैदास करण्याविषयीचे प्रशिक्षण ...
- सुशासनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे अनुकरण करावे- मुख्यमंत्री February 19, 2021
तारीख : १९ फेब्रुवारी २०२१
महान मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आणि विचार आत्मसात करण्यावर भर देऊन आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा मोहिमे अंतर्गत केली जाणारी शाश्वत विकासकामे आणि सुशासनासाठी सरकारला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
माहिती आणि प्रसिद्धी खात्याने बांदोडा ग्रामपंचायत आणि कवळे जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने फर्मागुडी फोंडा येथे आयोजित ...
- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वेर्णा येथे ट्रॅफिक सिग्नल्सचे उद्घाटन February 18, 2021
तारीख : १८ फेब्रुवारी २०२१
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आज वेर्णा औद्योगिक वसाहतीतील दोन जंक्शनवर ट्रॅफिक सिग्नल्सचे उद्घाटन करण्यात आले. हे सिग्नल्स आयएफबी जंक्शन तसेच कोकाकोला जंक्शनवर उभारण्यात आले आहेत. यावेळी वेर्णा इंडस्ट्रीज असोसिएशनद्वारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, वेर्णा औद्योगिक वसाहत ही राज्यातील एक प्रमुख औद्योगिक ...
- वीज पुरवठा खंडीत February 18, 2021
तारीख : १८ फेब्रुवारी २०२१
३३/११ केव्ही साखळी सब-स्टेशनवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत साखळी नगरपालिका, हरवळे ग्रामपंचायत, पर्ये ग्रामपंचायत, मोर्ले ग्रामपंचायत आणि केरी ग्रामपंचायत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.
मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१८९
- CM Releases Book On Concrete Technology February 18, 2021
Panaji: February 18, 2021
The Chief Minster Dr Pramod Sawant released A book titled “Concrete Technology” for Engineering & Polytechnic Students in Goa at A function held at Hotel Taj Vivanta St.Inez yesterday.
The function was organized by the Indian Institute of Concrete Goa Center. Dr. Narayan Naik, Dr.Gupta and Dr. Purnanand Sawaikar have jointly authored the ...