मडगांव येथील रविंद्र भवनात प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटिसशीप मेळाव्याचे आयोजन
२३ सप्टेंबर २०२५
कौशल्य विकास आणि उध्योजकता संचालनालयाने २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटिसशीप मेळाव्याचे आयोजन आयोजन केले आहे. अप्रेंटिसशीप मेळाव्यात अनेक सार्वजनिक आणि खासगी अस्थापने सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
इच्छुक आयटीआय उमेदवार आणि इतर स्थानिक नावनोंदणी आणि आपले भविष्य घडविण्यासाठी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी सरकारी आयटीआय, मडगांव, दूरध्वनी क्र. ०८३२-२७१४८८७, ९४२३३१२९६४ वर संपर्क साधावा.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६७५