- फर्मागुडी फोंडा येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे फर्मागुडी, फोंडा येथे दि. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार्या राज्यपातळीवरील कार्यक्रमात गोव्याच्या जनतेच्या वतीने महान मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली अर्पण करतील.
हा कार्यक्रम माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे बांदोडा ग्रामपंचायत आणि कवळे जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्याप्रमाणे कला व संस्कृती ...
- मुख्यमंत्र्यांची सीआरईडीएआय, जीएसआयए, लघु हॉटेल मालक संघटनांशी अर्थसंकल्पपूर्व बैठक February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
क्रेदाई (सीआरईडीएआय), गोवा राज्य उद्योग संघटना (जीएसआयए) आणि लघु हॉटेल मालक संघटनेच्या प्रतिनिधींनी गुरूवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आगामी राज्य अर्थसंकल्पात विचारात घेण्यासाठी त्यांच्या मागण्या सुपूर्द केल्या.
मुख्यमंत्र्यांनी शांतपणे या तिन्ही संघटनांचे प्रश्न ऐकून घेतले आणि आगामी अर्थसंकल्पात ते विचारात घेण्याचे त्यांना आश्वासन दिले.
तिन्ही संघटनांच्या कर ते व्यवसाय करण्यामध्ये ...
- मुल्यांकन शिबिर पुढे ढकलले February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
समाज कल्याण संचालनालयाचे १५ फेब्रुवारी २०२१ ते ४ मार्च २०२१ दरम्यान होणारे शिबिर पुढे ढकलण्यात आले असून ते एप्रिल ते मे २०२१ या कालावधीत घेण्यात येईल. पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येणार आहे.
असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.
मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/१६७
- वीज पुरवठा खंडीत February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
११ केव्ही होंडा फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि.१३ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत आयटीआय, गावकरवाडा, वडादेवनगर, होंडा, होंडा मार्केट (काणे) आणि कदंबा बसस्टँड डीटीसी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे, ११ केव्ही होंडा फिडरवर दुरूस्तीचे काम करायचे असल्याने दि. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८.३० ते ...
- सचिवालयातील सुरक्षा रक्षकांना जीएचआरडीसीमार्फत सामावून घेणार- मुख्यमंत्री February 12, 2021
तारीख : १२ फेब्रुवारी २०२१
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील सचिवालयात झालेल्या गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या (जीएचआरडीसी) संचालक मंडळाच्या १७ व्या बैठकीचे अध्यक्षपद भुषविले.
सचिवालयामध्ये गोवा लेबर एम्प्लॉयमेंट सोसायटीतर्फे कंत्राट तत्वावर भरती केलेल्या सुरक्षा रक्षकांना ३० दिवसांच्या परिचय प्रशिक्षणानंतर जीएचआरडीसी मार्फत सामावून घेतले जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत बोलताना दिली. जीएचआरडीसी पोर्टलखाली नोंदणी ...
- Power Shut Down February 11, 2021
Panaji, February 11, 2021Magha 22, 1942
A power shut down has been arranged on 11KV Cortalim feeder from 9.00 a.m. to 2.00 p.m. on February 12, 2021. The areas affected are Sancoale Housing Board colony, Mahalaxmi Residency, Sindolim, Sancoale village Panchayat, Church Street, Bhingi Area and Birla.
Similarly, a power shut down has been arranged on 11KV ...
- Power Shut Down February 11, 2021
Panaji, February 11, 2021
Magha 22, 1942
A power shut down has been arranged on Assonora, Deewar, Narva and Pirna feeder from 9.00 a.m. to 2.00 p.m. on February 12, 2021. The areas affected are Chimbulwada (150KVA), Deviche Bhat Narva Gaonkar wada (63KVA), Gaoankarwada Narva(100KVA), Gaonkarwada Mayem (100KVA), Kelbaiwada (200KVA), Murdiwada (100KVA), Primary Health Care Mayem (Tirthbag) ...
- Chief Minister Lauds Services of Navy And Coast Guards February 11, 2021
Panaji, February 11, 2021
The placement of the IL 38 Frame No. 303 in a Museum would greatly inspire the youths of Goa to consider a career in the Armed Forces stated Chief Minister Dr. Pramod Sawant in the series of direct interactions held with Indian Navy and Indian Coast Guard programme at Secretariat, Porvorim today. ...
- Security Guards Working In Secretariat to Be Absorb Through GHRDC-CM February 11, 2021
Panaji, February 11, 2021
The Chief Minister Dr. Pramod Sawant chaired the 17th meeting of the Board of Directors of Goa Human Resource Development Corporation (GHRDC) held at Secretariat, Porvorim today.
During the meeting, the Chief Minister informed that Security Guards working in Secretariat initially recruited by Goa Labour Employment Society on contract basis will be absorbed ...
- Goa –IPB Launches its New Webinar Series February 11, 2021
Panaji, February 11, 2021
Magha 22, 1942
The Goa Investment Promotion and Facilitation Board (Goa –IPB) is has announce the launch of its new webinar series on Ease of Doing Business. The board will be implementing the Business Reform Action Plan (BRAP) 2020 to improve the State’s ranking in the Ease of Doing Business evaluation for 2020.
The ...