- गोव्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या कलाकृतीं संकलनासाठी देण्याचे आवाहन September 26, 2025
२६ सप्टेंबर २०२५
फोंडा फर्मागुडी येथील आगामी आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचा एक भाग म्हणून आदिवासी संशोधन संस्थेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रामाणिक कलाकृती, स्मृतिचिन्हे आणि वैयक्तिक वस्तूंचे संकलन करण्याचे काम सुरू आहे. फोंडा फर्मागुडी येथील आगामी आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयात या कलाकृती, स्मृतिचिन्हे आणि वैयक्तिक वस्तूंचे प्रदर्शन करण्यात येईल.
जर एखाद्या व्यक्तीकडे गोव्यातील आदिवासी स्वातंत्र्य ...
- गोंय विद्यापिठांत फाल्या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन September 25, 2025
ता. 25 सप्टेंबर 2025
डी. डी. कोसंबी समाजशास्त्र आनी वर्तणुक अभ्यास विद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग आनी सामाजिक अंर्तभाव अभ्यासाच्या युजीसी केंद्रान आदिवासी कल्याण खाते आनी आदिवासी संशोधन संस्था, गोंय सरकार हांच्या सहकार्यान फाल्या ता. 26 सप्टेंबर 2025 दिसा गोंय विद्यापिठाच्या ब्लॉक बी मदल्या सेमिनार हॉलात “भारतातल्यो आदिवासी ...
- डॉ. टी. बी. कुन्य पुण्यतिथ कार्यक्रम सकाळी 11 वराचेर September 25, 2025
ता. 25 सप्टेंबर 2025
फाल्या 26 सप्टेंबर 2025 दिसा सर्गेस्त टी.बी. कुन्हा हांची पुण्यतिथ पाळटले. सकाळच्या 11.00 वरांचेर पणजेच्या आझाद मैदानाचेर जावपी कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सर्गेस्त टी.बी. कुन्हा हांच्या स्मारकाचेर पुष्पचक्र ओपतलें. तशेंच हेर मानेस्तंय स्मारकाचेर पुष्पांजली ओपतले. पुलीस पंगडा वतीन मानवंदना दिवपात येतली.
म्हा /सप/ / विगां/ 2025/787
- POWER SHUTDOWN September 25, 2025
Panaji: September 25, 2024
A power shutdown has been arranged on September 26, 2025 from 9.30 am to 12.30 pm on Cardozo wado DTC, Taleigao for maintenance work. Affected areas are SBI bank, Cardozo wado and surrounding areas.
DIP/NB/AXP/CR/SG/2025/753
- वीज पुरवण खंडीत September 25, 2025
ता. 25 सप्टेंबर 2025
ता. 26 सप्टेंबर 2025 दिसा कार्दोजवाडो डीटीसी (ताळगांव) फिडरावयल्यान सकाळी 9.30 ते दनपारां 12.30 वरा मेरेन एसबीआय बँक, कार्दोजवाडो आनी सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना.
म्हा /सप/ / विगां/ 2025/788
- भारतातील आदिवासी समाज आणि विकास या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन September 25, 2025
२५ सप्टेंबर २०२५
डीडी कोसंबी समाजशास्त्र आणि बिहेवियरल अभ्यास विध्यालयाच्या सामाज शास्त्र विभाग आणि सामाजिक अंतर्भाव अभ्यासाच्या यूजीसी केंद्राने, गोवा सरकारच्या आदिवासी कल्याण खाते आणि आदिवासी संशोधन संस्थेच्या सहकार्याने २६ सप्टेंबर २०२५ रोजी गोवा विद्यापीठाच्या सेमिनार हॉल ब्लॉक बी मध्ये भारतातील आदिवासी संस्था आणि विकास या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले ...
- वीज पुरवठा खंडित September 25, 2025
२५सप्टेंबर २०२५
ताळगांव कार्दोजवाडो डीटीसीवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत एसबीआय बँक, कार्दोज वाडो आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६८९
- गतिरोधक उभारण्याचे आदेश September 25, 2025
२५ सप्टेंबर २०२५
उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी गोलती नावेली ग्रामपंचायत दोन गतिरोधक उभारण्याचे आदेश दिले आहेत. पहिला गतिरोधक शाळेच्या गेटच्या दोन्ही बाजूला सुमारे १० मीटर अंतरावर, एका बाजूला दिवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि दुसऱ्या बाजूला वांशीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक उभारम्याचे आदेश दिले आहे.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आवश्यक ते ...
- डॉ. टी.बी.कुन्हा पुण्यतिथी September 25, 2025
२५ सप्टेंबर २०२५
स्व. टी.बी. कुन्हा यांची उध्या २६ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यतिथी पाळण्यात येणार आहे. सकाळी ११.०० वाजता पणजीतील आझाद मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत स्व. टी.बी. कुन्हा यांच्या स्मारकावर पुष्पचक्र वाहतील. तसेच इतर मान्यवर स्मारकावर पुष्पांजली वाहतील. पोलीस पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात येईल.
मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/६८८
- सेवा पखवाडा अंतर्गत अंगणवाडी केंद्रात कार्यक्रम संपन्न September 25, 2025
२५ सप्टेंबर २०२५
सेवा पखवाड्याच्या पुढाकाराने महिला आणि बालविकास संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या १२ गटांमधील विविध अंगणवाडी केंद्रांमध्ये जागरूकता सत्रे, व्याख्याने, वैद्यकीय शिबिरे, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके, योग सत्रे आयोजित करण्यात आली. पोषण आरोग्य, निरोगी जीवनशैली, साखर आणि तेलांचे सेवन, पौष्टिक आहार, महिला सक्षमीकरण, मासिक पाळी आरोग्य आणि स्वच्छता, मानसिक आरोग्य यासारख्या विषयांवर सत्रे, भाषणे आयोजित करण्यात आली. आरोग्य ...