NEWS & EVENTS

  • मुख्यमंत्र्याकडल्यान गोंयच्या लोकांक दसऱ्याची परबीं October 1, 2025
    ता. 1 ऑक्टोबर 2025 मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हांणी दसऱ्याच्या शुभ आनी उमेदीच्या प्रसंगार गोंयच्या लोकांक उर्बेभरीत परबीं आनी शुभकामनां भेटयल्यात. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणटा, दसऱ्याच्या शुभ प्रसंगार तुमच्यो सगळ्यो चिंता पयस जाव आनी तुमची जीण खुशालभरीत, भरभराटीची आनी तुमच्या अपेक्षांच्या पुर्ततायेन भरून वचू. दसऱ्याचो उत्सव देशात व्हडा उमेदीन आनी धार्मिक भावनेन मनोवपात येता. ...
  • राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना गांधी जयंती दिनाच्या शुभेच्छा October 1, 2025
    १ ऑक्टोबर २०२५ गोव्याचे राज्यपाल श्री. पी अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आपल्या संदेसात राज्यपाल म्हण तात,गांधी जयंतीच्या शुभ प्रसंगी मी गोव्यातील लोकांना हर्दिक शुभेच्या व्यक्त करतो. हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून पाळण्यात येतो. आज आपण आपल्या ...
  • राज्यपालांकडून गोव्यातील लोकांना दसऱ्याच्या शुभेच्छा October 1, 2025
    १ ऑक्टोबर २०२५ राज्यपाल श्री. पी अशोक गजपती राजू यांनी गोव्यातील लोकांना दसऱ्याच्या शुभप्रसंगी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. आपल्या संदेशात राज्यपाल म्हणतात, दसरा ज्याला आपण विजया दशमी म्हणूनही ओळखतो. दसरा हा सण सद्गुणांनी वाईट प्रवृत्तीवर, सत्याने ...
  • वीज पुरवठा खंडित October 1, 2025
    १ ऑक्टोबर २०२५ आस्कावाडा, काकुलो वितरण ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत आस्कावाडा आणि मांद्रे ग्रामपंचायतीच्या सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७११
  • वीज पुरवठा खंडित October 1, 2025
    १ ऑक्टोबर २०२५ आगरवाडा येथील भूषण, जॉनी आणि बागा वितरण ट्रान्सफोरमर केंद्रावर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत कन्नाईकवाडा, मोरजी फुटबॉल ग्राऊंड, तेंबी आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७१०
  • वीज पुरवठा खंडित October 1, 2025
    १ ऑक्टोबर २०२५ ११ केव्ही एअरपोर्ट फिडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत जॉगर्स पार्कच्या मागे, एलिमेंट इमारतीजवळ, आनंद रेसिडेन्सी आणि चिखली औध्योगिक वसाहत भागात वीज पुरवठा केला जाणार नाही. मा/वाप/दिबां/ एपी /रना/ २०२५/७०९
  • २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती October 1, 2025
    १ ऑक्टोबर २०२५ २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाईल. गोवा सरकार ग्राम पंचायत से ओल्ड गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुख्य राज्यस्तरीय कार्यक्रम गांधी चौक, जुने गोवा येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित ...
  • October 1, 2025
    १ ऑक्टोबर २०२५ सेवा पंखवाडा २०२५ च्या निमित्ताने, उत्तर गोवा जिल्हा मिनरल फाउंडेशन (ट्रस्ट), ग्राम पंचायत पिर्णा आणि श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक शाळा आणि विद्यालय यांनी नुकतेच पिर्णा, बार्देश येथे स्वच्छता मोहीम आयोजित केली. पिर्णाचे सरपंच श्री संदीप शेट तानावडे, सचिव आणि पंचायत सदस्य श्री उमेश नाईक, प्राचार्य, श्रीमती रजनीता सावंत, मुख्याध्यापिका, कर्मचारी आणि विद्यार्थी आणि ...
  • GU MEN’S FOOTBALL TEAM SELECTION ON OCT 9 October 1, 2025
    Panaji: October 01, 2025 Goa University will conduct selection trials to form its Football Men team on October 9, 2025 at 2.30 p.m. Students interested in attending the trials may report sharp at 2:00 p.m. at Sports Section, Goa University along with college identity card, Aadhar Card, Birth Certificate and playing kit. Colleges are also requested ...
  • TOURISM DEPT. ISSUES ADVISORY TO HOTELIERS/ ACCOMMODATION UNITS September 30, 2025
    Panaji : September 30, 2025 Department of Tourism has issued an urgent advisory to all hoteliers/accommodation units in Goa for mandatory compliance with TIME Software for Data Submission and C-Form Filing of Foreign Tourists. TIME (Tourists Information Management Enterprise) which is implemented by the Department of Tourism is a mandatory platform designed to streamline the collection ...
Skip to content