- CERTIFICATE COURSE IN SAFETY AND HEALTH November 12, 2025
Panaji: November 12, 2025
Inspectorate of Factories and Boilers has conducted “Four Weeks Certificate Course in Safety and Health for Supervisory Personnel working in Hazardous Process Industries” at Panaji.
Chief Inspector of Factories and Boilers, Shri Anant Pangam, highlighted the importance of course in meeting the provisions prescribed under Section 41C of the Factories Act, ...
- कारखाने आनी बाश्पक खात्याच्या सुरक्षा आनी भलायकी अभ्यासक्रमाचें उक्तावण November 12, 2025
ता. 12 नोव्हेंबर 2025
कारखाने आनी बाश्पक खात्यान “जोखमीच्या प्रक्रिया उद्देगांनी काम करपी पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांखातीर सुरक्षा आनी भलायकी” ह्या विशयाचेर आयोजीत चार सप्तकांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचें काल आल्तिन-पणजी हांगा खात्याच्या सभाघरांत उक्तावण जालें.
कारखाने ...
- कामाच्या थळार बायलांचो लैंगीक छळ प्रतिबंध कायद्याखाला अंतर्गत कागाळ समिती नेमपाचो आदेश November 12, 2025
ता. 12 नोव्हेंबर 2025
गोंय राज्याच्या दोनीय जिल्ह्यांतली सगळीं सरकारी आनी खाजगी कार्यालयां, सरकारी अनुदानीत संस्थां, संघटना/संस्थां, उद्देगीक आस्थांपनां, शिक्षणीक संस्थां, खाजगी क्षेत्रांतल्यो संघटनां/संस्थां, हॉस्पिटलां, खेळां संस्थांनी “कामाच्या थळार बायलांचो लैंगीक छळ (प्रतिबंध आनी निवारण) कायदो 2013 च्या आदेशा प्रमाण ‘अंतर्गत कागाळ समिती’ ची नेमणूक करपाचो आदेश सरकारान दिला. ज्या कार्यालयांनी ‘अंतर्गत कागाळ समितीची नेमणूक करूक ...
- सरदार वल्लभभाई पटेल हांच्या 150 व्या जयंती निमतान आयज पणजे एकता दौड पदयात्रा जाली November 12, 2025
ता. 12 नोव्हेंबर 2025
खेळां आनी युवा वेव्हार संचालनालयान आयज पणजे विविध शिक्षणीक संस्थां आनी एनएसएस विद्यार्थ्यां खातीर ‘सरदार @ 150 एकता दौड‘ पदयात्रेचे आयोजन केल्ले. पणजेच्या आझाद मैदानाचेर एकता दौड पदयात्रा सुरू जावन मिरामार सर्कला लागी पदयात्रेचो समारोप जालो. विद्यार्थ्यांक आत्मनिर्भर भारताचो सोपूत दिलो, तशेंच विद्यार्थ्यांनी वंदे मातरम् गीत गायले.
उत्तर गोंय जिल्हो पंचायत अध्यक्ष श्री. ...
- कारकाने आणि बाष्पक खात्याच्या सुरक्षा आणि आरोग्य अभ्यासक्रमाचे उदघाटन November 12, 2025
१२ नोव्हेंबर २०२५
कारखाने आणि बाष्पक निरीक्षकांलयाने आयोजित केलेल्या धोकादायक प्रक्रिया उद्योगांमध्ये काम करणाऱ्या पर्यवेक्षक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा आणि आरोग्य या विषयावरील चार आठवड्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आल्तिन पणजी येथे खात्याच्या सभागृहात उद्घाटन झाले.
कारखाने आणि बाष्पकचे मुख्य निरीक्षक श्री अनंत एस. पांगम यांनी अभ्यासक्रमाचे महत्व सांगून कारखाने कायदा, १९४८ च्या कलम ४१क अंतर्गत तरतुदीप्रमाणे धोकादायक प्रक्रिया उद्योगांमध्ये काम ...
- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ पणजीत एकता पदयात्रा संपन्न November 12, 2025
१२ नोव्हेंबर २०२५
क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयाने आयोजित केलेल्या उत्तर गोवा जिल्हास्तरीय ‘सरदार @ १५० एकता दौड’ पदयात्रेला आज पणजीमध्ये हिरवा झेंडा दाखविण्यात आला. विविध शैक्षणिक संस्था आणि एनएसएस विभागांचे विद्यार्थी पणजीतील आझाद मैदानावर एकत्ता दौड सुरू होऊन मिरामार सर्कल येथे पदयात्रेचा समारोप झाला. विद्यार्थ्यांना यावेळी आत्मनिर्भर भारताची प्रतिज्ञा देण्यात आली. राष्ट्रीय गीताच्या १५० व्या ...
- महिला आणि बाल विकास खात्याकडून कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध कायद्याखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश November 12, 2025
१२ नोव्हेंबर २०२५
कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ प्रतिबंध कायदा, २०१३ च्या आदेशानुसार महिला आणि बालविकास खात्याने गोवा राज्यातील दोन्ही जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये, अनुदानित संस्था, संघटना, संस्था, औद्योगिक अस्थापने, शैक्षणिक संस्था, खाजगी क्षेत्रातील संस्था, रुग्णालये, क्रीडा संस्थामध्ये अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समितीची स्थापना केली नाही ...
- गोवा कोंकणी अकादमीच्या कोंकणी संशोधकांसाठी विविध योजना १२ नोव्हेंबर २०२५ November 12, 2025
गोवा कोकणी अकादमीने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत ज्यामध्ये लोकगीत संशोधन फेलोशिप (संशोधनासाठी २०,००० रुपये), लोकगीत अभ्यास प्रकल्प/दस्तऐवज आणि संशोधनासाठी ५०,००० रुपये आर्थिक सहाय्य, क्लॅरिसा वाज ए मोरेनास कोकणी संशोधन फेलोशिप ३०,००० रुपये अशा योजनांसाठी इच्छुक लेखक आणि संशोधकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
योजनांसाठी अर्ज नमुना गोवा कोकणी अकादमी कार्यालय, ५ वा मजला, ...
- हॉटेल/घरमालकांनी आपली गिरायकां, भाडेकारांची म्हायती नोंद करपाचो आदेश November 11, 2025
ता. 11 नोव्हेंबर 2025
उत्तर गोंय जिल्लोधिकाऱ्यान एका आदेशावरवीं उत्तर गोंय वाठारांतल्या सगळ्यां हॉटेलांचे मालक/वेवस्थापन, लॉजिंग-बोर्डिंग, खाजगी गॅस्ट हाऊसीस, पेईंग गेस्ट हाऊसीस, घर, इमारत, फ्लॅट मालक, तात्पुरती निवासाची वेवस्था करपी घरमालक आनी धार्मिक संस्थांनी आपल्या कडेन येवपी गिरायकांची वळख पटोवपा खातीर गिरायकाकडेन मतदार कार्ड, वाहन चलोवपाचो परवानो, स्मार्ट कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट ह्या सारख्या वळखपत्राची मागणी ...
- महिला सक्षमीकरणासाठी वीजमंत्र्यांहस्ते शिलाई यंत्रांचे वाटप November 11, 2025
११ नोव्हेंबर २०२५
वीज मंत्री श्री सुदिन ढवळीकर यांनी वाडी तळावली येथील हनुमान मंदिराच्या पायाभरणी समारंभाला उपस्थिती लावली. हा कार्यक्रम कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराद्वारे स्थानिक महिलांना सक्षम करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणूनही काम करतो.
स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रम उपक्रमांतर्गत, मुख्यमंत्री कौशल्य पथ योजना, कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालय अंतर्गत यशस्वीरित्या प्रशिक्षण घेतलेल्या वाडी तळावलीमधील ३३ महिलांना माधवराव ढवळीकर चॅरिटेबल ...