Home »News

जान्हवी बेहेरा यांचे उद्या ओडिसी नृत्य

दि.२६ सप्टेंबर २०१८

आश्विन ०४,१९४०

 

कला व संस्कृती संचालनालयाने भारतीय सांस्कृतिक मंडळ आणि मडगांव येथील रविंद्र भवनाच्या सहकार्याने २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वा. फातोर्डा येथील रविंद्र भवनात जान्हवी बेहेरा यांचा ओडिसी नृत्य कार्यक्रम आयोजित केला आहे.

         कला व संस्कृती संचालनालयाने संगीत आणि नृत्य प्रेमींना सदर कार्यक्रमास २७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता रविंद्र भवनात उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.

 

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/पपा/२०१८/१५९६

 

TOP