Home »News

डॉ. टी. बी. कुन्हा  याची पुण्यतिथी

 

                                                                             दि.२६ सप्टेंबर २०१८

आश्विन ०४,१९४०

 

पणजीतील आझाद मैदानावर डॉ. टी. बी. कुन्हा यांच्या पुण्यतिथी दिनी आदरांजली वाहण्यात आली.

          गोवा विधानसभेचे सभापती श्री. प्रमोद सावंत यांनी आझाद मैदानावरील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली. वेळी मुख्य सचिव श्री. धर्मेंद्र शर्मा, आयएएस, पोलीस महासंचालक श्री. मुक्तेश चंदर, आयपीएस, गोवा स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री. पांडुरंग कुंकळ्येकर आणि स्वातंत्र्यसैनिकांनी आदरांजली वाहिली. यावेळी पोलीसांनी मानवंदना दिली. डॉ. टी. बी. कुन्हा यांनी राज्यातील परकीय राजवट संपविण्यासाठी गोव्यातील लोकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करण्यास मदत केली होती.

 

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/पपा/२०१८/१५९२

TOP