आमोणा ग्रामपंचायत क्षेत्रात रंब्लर स्ट्रीप्स अधिसूचित
दि.२४ सप्टेंबर २०१८
आश्विन ०२,१९४०
उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकार्या ने आमोणा चिंचवाडा क्षेत्रातील जंक्शनच्या दोन्ही बाजूंना सुमारे ३० मीटर अंतरावर साखळी आणि आमोणा पुलाच्या दिशेने जाणार्याा रस्त्यावर रंब्लर स्ट्रिप्स घालून रहदारीला सूचना देणारे फलक लावण्याचा आदेश दिला आहे.
मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/पपा/२०१८/१५७७