Home »News

खंडित वीजपुरवठा

दि. १८ सप्टेंबर २०१८

     भाद्रपद २७,१९४०

 

          ११ केव्ही ओल्ड गोवा फीडरवर वायर बदलण्याचे काम करावयाचे असल्याने १९ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वा. पर्यंत दोतोर भाट, एडमार, उडूपी हॉटेल, सीएमएम लॉजीस्टीक आणि ओल्ड गोवा गाव व  सभोवतालच्या परिसरातील वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.      

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/रापे/२०१८/१५६१

 

TOP