Home »News

२४ सप्टेंबर रोजी नौदल तटतोफ दलातर्फे सराव गोळीबार

 

दि. १८ सप्टेंबर २०१८

     भाद्रपद २७,१९४०

            मुरगाव येथील नौदल तटतोफ दलातर्फे दि. २४ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत मुरगांव, हेडलँड, सडा येथे ४०/ ६० एन्टी एअरगन्सचा सराव गोळीबार केला जाणार आहे. मुरगाव हेडलँड फ्लॅग स्टाफपासून समुद्राच्या दिशेने १० नॉटिकल मैल अंतर आणि उंचीने ६,१०० मीटर पर्यंत २०० डिग्री ते २६० डिग्री हे क्षेत्र धोकादायक असणार आहे. 

त्यासाठी सुरक्षिततेच्या कारणास्तव वर दिलेल्या काळात शिपिंग, हार्बर बोटी आणि इतर बोटी तसेच सामान्य लोकांनी या क्षेत्राच्या कक्षेत येऊ नये.

 

मा/सप/टीएसएस/जॉआ/पांना/रापे/२०१८/१५६०

 

TOP