Home »News

तारीपाटो ते मुगोळी रस्ता बंद

ता. २८ ऑगस्ट २०१८

        भाद्र ६,१९४०

 

          सांगे तालुक्यातील उगे ग्रामपंचायतीतील वकार येथे तारीपाटो ते मुगोळी रस्ता दुरूस्तीच्या कामामुळे 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतूकीसीठी बंद राहील असे फोंडा येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/२०१८/१४८२

 

TOP