Home »News

खंडित वीजपुरवठा

ता. २८ ऑगस्ट २०१८

        भाद्र ६,१९४०

 

          ११ केव्ही ओल्ड गोवा फीडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने २९ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वा. पर्यंत दोतोरभाट, एडमार, एसएफएक्स रेसिडेन्सी, आयसीएआर व ओल्ड गोवा परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

          तसेच, ११ केव्ही ओल्ड गोवा फीडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३० ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वा. पर्यंत हाऊज ऑफ बॉम जिजस, शिरोडकर, सुदर्शन गॅरेज, शांतादुर्गा सॉ मील, संजीव आईस प्लांट व टेरो नोव्हा मार्केट भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

          तसेच, ११ केव्ही ओल्ड गोवा फीडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ३१ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वा. पर्यंत नावेलकर ऑर्नेट, बुधशेट, थॉमस आईस प्लांट, धेंपो शिप बिल्डिंग, कुकळर सॉ मील, सम्राट मरिन व नावेलकर इस्टेट या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

          तसेच, ११ केव्ही ओल्ड गोवा फीडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने सप्टेंबर  २०१८ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वा. पर्यंत अहिलीबाई सरदेसाई, शेख हसन, नावेलकर इस्टेट व नावेलकर हिल सिटी भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/२०१८/१४८४

TOP