Home »News

वीज तारांबाबत इशारा

ता. 24 ऑगस्ट २०१८

        भाद्र 2,१९४०

 

       गावठण खांडेपार येथे नव्याने उभारण्यात आलेल्या 100 केव्हीए 11/0.433 केव्ही वितरण ट्रान्सफॉर्मर 27 ऑगस्ट 2018 पासून विद्युतभारीत करण्यात आला असून यापुढेही तो असाच भारीत राहील. लोकांनी यी वरील यंत्रसामुग्रीपासून दूर राहावे. त्यांना स्पर्श करू नये. अन्यथा जिवीताला धोका आहे.

 

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/2018/1468

TOP