Home »News

खास तपासणी बैठक

ता. 24 ऑगस्ट २०१८

        भाद्र 2,१९४०

 

       मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी छायाचित्र मतदार यादीच्या खास तपासणीसाठी 27 ऑगस्ट 2018 रोजी संध्या. 4.00 वा. आल्तिनो-पणजी येथील मुख्य निवडणूक कार्यालयाच्या परिषदगृहात खास बैठक बोलावली आहे.

 

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/2018/1467

TOP