Home »News

खाजगी वन क्षेत्रे निवडण्याचा कालावधी वाढविला

ता. 24 ऑगस्ट २०१८

        भाद्र 2,१९४०

 

       राष्ट्रीय हरित लवादाच्या 1 जानेवारी 2016 च्या आदेशान्वये उत्तर व दक्षिण गोवा समित्यांतर्फे आणि पूर्वीच्या सावंत व कारापूरकर समितीतर्फे निवडण्यात आलेल्या खाजगी वन क्षेत्रांचे पुनरावलोकन करण्यासाठी सरकारतर्फे स्थापन करण्यात आलेल्या पुनरावलोकन समितीचा अहवाल सादर करण्याचा कालावधी 6 महिन्यांनी वाढवून 31 मार्च 2019 पर्यंत वाढविण्यात आल्याचे वन खात्याने कळविले आहे.

 

मा/वाप/टीएसएस/रना/रेधु/2018/1466

TOP