Home »News

                     वीज तारांबाबत इशारा

फेब्रुवारी ०७,२०१९

माघ १८, १९४०

 

गोवा हाउसिंग बोर्ड, दवर्ली, मडगांव येथे आरएमयूसह नवीन घालण्यात आलेले ०.१२ कि.मी. लांबीचे ११ केव्ही भूमीगत केबल आणि नवीन उभारण्यात आलेले         २०० केव्हीए ट्रान्सफॉर्मर सेंटर ०२ फेब्रुवारी २०१९ पासून विद्युतभारीत करण्यात आले असून यापुढे ही वीज यंत्रणा तशीच भारीत राहील.

सुरक्षा कारणास्तव लोकांनी या केबल आणि उपकरणांपासून दूर राहावे.

मा/वाप/एनएन/जॉआ/अगां/२०१९/५१

 

TOP