Home »News

खंडित वीजपुरवठा

फेब्रुवारी ०७,२०१९

माघ १८, १९४०

 

११ केव्ही बोंडला फीडरवर आर आणि आय अंतर्गत एबीसी बदलण्याचे काम करावयाचे असल्याने ८ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सिनेकाल, धावशिरे, साईनगर, अवंती नगर आणि पालवाडा या ठिकाणी वीज पुरवठा केला जाणार नाही.

          तसेच, ११ केव्ही ओपा फीडरवर आर आणि आय अंतर्गत एबीसी बदलण्याचे काम करावयाचे असल्याने ८ आणि ९ फेब्रुवारी २०१९  रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत ओपा कँटीन या ठिकाणी वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ११ केव्ही बोंडला (गांजे विभाग) फीडरवर आर आणि आय अंतर्गत एबीसी बदलण्याचे काम करावयाचे असल्याने ९ फेब्रुवारी २०१९  रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत गांजे गाव, गांजे वॉटर पंप, बोंडला अभयारण्य या ठिकाणी वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ११ केव्ही बोंडला (कसयली विभाग) फीडरवर आर आणि आय अंतर्गत एबीसी बदलण्याचे काम करावयाचे असल्याने १० फेब्रुवारी २०१९  रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत कसयली, पिळये, गो आश्रम तळामळ या ठिकाणी वीज पुरवठा केला जाणार नाही

तसेच, ११ केव्ही बोंडला (गांजे विभाग) फीडरवर आर आणि आय अंतर्गत एबीसी बदलण्याचे काम करावयाचे असल्याने ११ फेब्रुवारी २०१९  रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत गांजे, उसगांव, बोंडला आणि पोल्ट्री वर्ल्ड या ठिकाणी वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ११ केव्ही बोंडला (पालवाडा विभाग) फीडरवर आर आणि आय अंतर्गत एबीसी बदलण्याचे काम करावयाचे असल्याने ११ फेब्रुवारी २०१९  रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत पालवाडा, साईनगर, अवंतीनगर आणि धावशिरे या ठिकाणी वीज पुरवठा केला जाणार नाही.

 

मा/वाप/एनएन/जॉआ/अगां/२०१९/५०

TOP