Home »News

खंडित वीजपुरवठा

 

       फेब्रुवारी ०४,२०१९

माघ १५, १९४०

 

          ११ केव्ही पिळगांव फीडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ५ फेब्रुवारी आणि ७ फेब्रुवारी  २०१९ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत कामत डॉक, मठवाडा, सरमानस, सरमानस फेरी आणि सभोवतालच्या परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

          तसेच, ११ केव्ही पिळगांव फीडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ९ फेब्रुवारी आणि ११ फेब्रुवारी २०१९  रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत पिळगांव गाव, गांवकरवाडा पिळगांव, नवीन वाडा, वरगांव, कामत डॉक, मठवाडा, सरमानस, सप्तकोटेश्वर आणि सभोवतालच्या परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

तसेच, ११ केव्ही साळई फीडरवर दुरूस्ती काम करावयाचे असल्याने ५ फेब्रुवारी २०१९  रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत कदंबा डेपो, होम ईन द वूड, एनआयओ कॉलनी, पैठण, उम्ब्रा, साळई - किटला, बुरग्यांचो खुरीस, एकोशी आणि सभोवतालच्या परिसरात वीज पुरवठा केला जाणार नाही.

 

 

मा/वाप/एनएन/जॉआ/अगा/२०१९/३८

 

 

 

TOP