Home »News

वीज पुरवठा खंडीत

फेब्रुवारी ०१,२०१९

माघ १२, १९४०

११ केव्ही कुडतरी फिडर दुरुस्ती काम करावयाचे असल्याने ०५ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत माकाजाना ग्रामपंचायत, कुडतरी ग्रामपंचायत, कुष्ठरोग रुग्णालयाच्या सभोवतालचा भाग, सेंट एन्थनी वॉर्ड, तेंबी, आगाशें, पंडीकोल, गोंटीभाट भागात  वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/एनएन/जॉआ/मागा/२०१९/३०

 

 

TOP