Home »News

वीज तारांबाबत इशारा

जानेवारी ३०,२०१९

माघ १०, १९४०

गोवा राज्य सुविधा विकास महामंडाळाच्या विनंतीनुसार पर्वरी येथील साई सर्विस जवळ अटल सेतूसाठी नवीन उभारण्यात आलेले १०० केव्हीए डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर सेंटर आणि ११ केव्ही वीज केबल तसेच मालीम-बेतीच्या बाजूला नवीन घालण्यात आलेले ११ केव्ही वीज केबल ३१ जानेवारीपासून विद्युतभारीत करण्यात येणार असून यापुढे ही वीज यंत्रणा तशीच भारीत राहील. लोकांनी वरील वीज यंत्रसामुग्रीपासून दूर राहावे.

 मा/वाप/एनएन/जॉआ/मागा/२०१९/२०

TOP