मुख्यमंत्र्यांनी दिल्या सेंट झेव्हियर फेस्ताच्या शुभेच्छा

पणजी: २ डिसेंबर २०२२

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्तानिमित्त गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, नोव्हेना आणि फेस्तानिमित्त केवळ गोव्याच्या विविध भागातूनच नव्हे, तर देश आणि जगभरातून देखील, भाविक गोव्यात दाखल होतात.

मुख्यमंत्री शेवटी म्हणाले, कि “समस्त गोमंतकीयांना फ्रान्सिस झेवियर फेस्ताच्या हार्दिक शुभेच्छा.”

DI/NB/AXP/RM/2022

Skip to content