वीज पूरवठा खंडित

१३ ऑक्टोबर २०२२

११ केव्ही कुंभारजुवा फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९. ०० ते दुपारी २. ०० वाजेपर्यंत कुंभारजुवा या गावात वीज पूरवठा केला जाणार नाही.

वीज पूरवठा खंडित

११ केव्ही गुरुद्वारा (वेरेम-बेती) फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ४. ०० वाजेपर्यंत रामनगर, राम मंदिराजवळ आणि आसपासच्या परिसरातील काही भागांत वीज पूरवठा केला जाणार नाही.

Skip to content