वीज पुरवठा खंडित

तारीख : २६ फेब्रुवारी २०२१

११ केव्ही सुपरमार्केट डीटीसी आणि सालमोने मंदिर साळगाव फिडरवर दि. १ मार्च २०२१ रोजी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ४.०० वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम करायचे असल्याने नाझरी सुपर मार्केट, मुड्डावाडा, सालमोने आणि सभोवतालच्या भागात वीज पुरवठा केला जाणार नाही.

मा/वाप/सुके/प्रना/पांना/ २०२१/२२८

Skip to content